Thursday, August 21, 2025 05:08:45 AM
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू असताना सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले की, 'ऑपरेशन सिंदूर हा सरकारने दाखवलेला मीडियाचा होता'.
Ishwari Kuge
2025-07-30 11:57:21
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यानच बलोच नेत्यांनी बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर सोशल मीडियावर 'Republic of Balochistan announced'चा ट्रेंड सुरू झाला आहे.
Amrita Joshi
2025-05-14 15:24:42
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशातच, आता महाविकास आघाडी यांच्याकडून अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली आहे.
2025-05-05 18:17:52
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. दरम्यान, कर्नाटकचे मंत्री जमीर खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते पाकड्यांवर आत्मघातकी बॉम्बहल्ला करायला तयार असल्याचे म्हणत आहेत.
2025-05-03 14:35:50
तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सोडण्यासाठी पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारवर दबाव वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान भीतीच्या छायेत आहे.
Jai Maharashtra News
2025-05-02 18:19:46
पहलगाम हल्ला संपूर्ण भारतावर असल्याचे जयंत पाटील यांचे ठाण्यात भाष्य; अतिरेक्यांना धडा शिकवण्याची मागणी, पंतप्रधानांनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी.
2025-04-30 18:43:01
पाकिस्तानी हॅकर्सनी राजस्थान सरकारची वेबसाइट् हॅक केली आहे. हॅकर्सनी यावर पाकिस्तानच्या बाजूने संदेश अपलोड केले होते.
2025-04-29 16:32:57
या घटनेत सर्वाधिक अटक आसाममधून झाली, जिथे एकूण 14 जणांना अटक करण्यात आली. याशिवाय, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, मेघालय, त्रिपुरा आणि आसामसह इतर राज्यांमधून आरोपींना अटक करण्यात आली आहे
2025-04-27 10:10:12
पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीपीपी नेते बिलावल भुट्टो यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.
2025-04-27 08:39:57
शनिवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कलारस भागात लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद तडवा याचे घर पाडले.
2025-04-27 08:26:09
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
Samruddhi Sawant
2025-04-25 20:00:36
सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बांदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे जिथे सुरक्षा दलांना हे यश मिळाले.
2025-04-25 13:16:27
पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने नियोजनबद्ध हालचाल सुरु केली आहे. भारत हा पाकिस्तानसारखा उंडगा देश नाही. 140 कोटीची लोकसंख्या आणि अब्जावधी डॉलरची अर्थव्यवस्था असलेला हा प्रदेश आहे.
Apeksha Bhandare
2025-04-25 08:01:21
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे आदेश पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिले होते, असेही आदिल रझा यांनी म्हटले आहे.
2025-04-24 19:59:55
दिन
घन्टा
मिनेट